top of page
  • Facebook
  • YouTube
  • Instagram
Back to top
Homepage pattern-01 changed.jpg
IMG_1666_edited.png
Swaarka Logo.png

 सध्याच्या शिक्षण पद्धतीला पूरक, संकल्पना स्पष्ट करणारी आणि अनुभवांवर आधारलेली अशी शिक्षण पद्धती निर्माण व्हावी या उद्देशाने स्वार्क काम करत आहे.

स्वार्क आत्तापर्यंत 

3_edited.png

गंगामाई विद्यामंदिर
QEP

1_edited.png

टिलीमिली  (२०२०)

11_edited_edited_edited.png

ज्ञानज्योती प्रशाला
वार्षिक प्रकल्प

पुढे काय ?

सध्या काय?

Parents Meet with Dr. Shruti Panse and Dr. Dinesh Nehete (पालक भेट - डॉ. श्रुती पानसे आणि

Quality Enhancement Program (QEP) : 
सौ. गंगामाई विद्यामंदिर, इचलकरंजी

सप्टेंबर २०२४ पासून गंगामाई विद्यामंदिर, इचलकरंजी या शाळेतील बालवाडी ते तिसरीच्या शिक्षिका तसेच मुलं यांच्याबरोबर आम्ही Quality Enhancement Program (QEP) या प्रकल्पाद्वारे काम करत आहोत. प्राज फाऊंडेशन, पुणे या संस्थेचे प्रकल्पासाठी आर्थिक सहाय्य लाभले आहे .​

पुढे काय ?
 


मुले आपल्या घरी उपलब्ध असलेल्या गोष्टींपासून किती वेगवेगळे खेळ खेळू शकतात हे सांगणारी नवी कार्यशाळा लवकरच स्वार्क घेऊन येत आहे.

STORIES OF CHANGE 

कानदृष्टी...

सहयोगी 

Logo 1 MKCLKF.png
Logo 5 Jeevitnadi.jpg
Logo Praj foundation.jpg
Logo 4 Dnyanjyoti Vidyamandir.jpg
Logo 2 Reliance foundation School, Lodhi
Logo 3 Gram Mangal, Pune.png
bottom of page